गर्जेवाडीच्या उपसरपंचपदी विजय हाक्के बिनविरोध तर सरपंच आनंदा हंकारे यांनीही कारभार स्वीकारला
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- गर्जेवाडी (ता कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय हिंदुराव हाक्के यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच आनंदा सिताराम
Read more