दुधगावचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष कै.विठ्ठलदादा यादव यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम सोहळा दुधगाव येथे दिनांक २१रोजी आयोजन
नवचैतन्य टाईम्स(डॉ.कुलदिप यादव)-महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अजातशत्रू आणि हुशार व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बी. सी, ओ.बी.सी सेलचे-तालुकाध्यक्ष,मधुसागर मधोत्पादक
Read more