तिसंगी येथील शेती शाळेस विभागीय कृषी सहसंचालकांची भेट देवुन कामाबद्दल समाधान व्यक्त
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)तिसंगी(ता.कवठे महांकाळ)येथील हनुमान मंदिरात घेण्यात आलेल्या शेतीशाळेच्या मका पिकाच्या पाचव्या वर्गास कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक बस्वराज बिराजदार
Read more