व्हॉइस ऑफ मिडिया संलग्न जत तालुका मराठी पत्रकार संघ तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी राजू माळी डिजिटल मिडिया तालुका अध्यक्षपदी नजीरभाई चट्टरकी तर जिल्हा सदस्यपदी दत्ता सावंत यांची अभिनंदनीय निवड
नवचैतन्य टाईम्स जत/प्रतिनिधी:- राज्यस्तरावरील व्हॉइस ऑफ मिडिया या संघटनेशी संलग्न असणाऱ्या जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दै. संकेत टाइम्सचे
Read more