शेटफळे गावचे ग्रामविकास अधिकारी मा.लखन सनदी यांचा मा.राज्यपाल रमेश बैस व मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनरेगाचे मंत्री मा.संदिपान भुमरे यांच्या शुभहस्ते सत्कार सोहळा संपन्न
नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे या गावांमध्ये मनरेगा अंतर्गत अभिसरण अंतर्गत गावामध्ये शाळेत वॉल कंपाऊंड व
Read more