पाचगणी शहर व परिसरातील ठळक घडामोडी

नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी (शेखर तलाठी/अब्दुल शेख)
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी सुरू आहे गळती…

दररोज हजारों लिटर पाणी वाहून जाते रस्त्यालगतच्या गटारात, पाणी वाया जात असल्याबाबत संबधित अधिकाऱ्याला कल्पना देऊनही अधिकाऱ्याची डोळेझाक…

पाण्याच्या समस्येमुळे पर्यटननगरी पाचगणीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीपाचगणी प्राधिकरणाच्या मस्तवाल अधिकाऱ्याचा बेजबाबदारपणा शासनाला कधी कळणार याकडे पाचगणीकरांचे लक्ष्य.

error: Content is protected !!