फलटण येथे शॉर्टसर्किट मुळे दुकानाला आग खरेदी विक्री गाड्याचे आंनद बझार मध्ये दहा लाख रूपयाचे नुकसान
नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(आशिष चव्हाण)-फलटण तालुक्यातील कॅनोल शेजारी असलेले आनंद बझार मध्ये रात्री शोर्ट सर्कीट मुळे आग लागली या आगीमध्ये जवळपास दहा लाख रूपये चे नुकसान झाले आहे आग ही सकाळी पाच च्या सुमारास लागलेली असता अनओळखी व्यक्तीने काॅल वरून सांगीतले असता त्या ठिकाणी आंनद बजार चे मालक गेले असता त्या ठिकाणी मोठ्याने आग लागलेली दिसली त्या वेळेस अग्निशामक गाडी बोलवेपर्यंत सर्व गाड्या पत्रे फर्निचर जळाले होते पण नागरीकांच्या मध्ये चाललेली चर्चा म्हणजे आंनद बझार दुकान च्या शेजारी दुकानच्या वरच्या बाजूस पाच फूंट अतंरावर असलेल्या तारांन मुळे वरून असलेल्या सर्व मेन तारे मुळे शोर्टसर्कीट झाल्याचे शक्यता वर्तवली जात आहे या वायर ला कोणत्याही प्रकारचे सेफ्टी नसल्याचे दिसत आहे त्या अगोदरच वारे भरपूर प्रमानात होते त्या वेळी तारेला कदाचीत तार चिकटून तर दुकान नध्ये शोर्टसर्किट चा प्रकार झाल्यांचा अंदाज नागरीक करत आहेत हा केवळ महावितरणच्या हलगर्जीपणाने हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे असे बोलले जात आहे या आगीमध्ये जवळपास पाच गाड्या त्याप्रमाने बुलेट-१ सि टी १०० – २ आय स्मार्ट १सि बी झेड -१ जळून खाक झाल्या आहेत व त्या सोबत खरेदी विक्री केलेल्या पावत्या व गाड्याचे पेपर दोनशेहून जादा सह दुकानचे फर्निचर सह भिंती व पत्रे सर्व जळून नुकसान झाले आहे