महाड एमआयडीसी मधील कोरोना सेंटरची”आमदार भरतशेठ गोगावले”यांच्या प्रयत्नाने सुरु

नवचैतन्य टाईम्स महाड रायगड प्रतिनिधी(प्राजक्ता पवार)
नवीन कोरोना सेंटरची आज सुरुवात केल्या बरोबर एक पेशंट देखील उपचारासाठी दाखल झाला आहे गोरगरीबांच्या सेवेसाठी पहिल्यासारखेच सुसज्ज असे सोयी सुविधांसह सदर कोरणा सेंटर सुरू करण्यात आले आहे यावेळी उपस्थित डॉक्टरांन समवेत चर्चा करताना आमदार गोगावले दिसत आहेत
या कोरोना सेंटरच्या शुभारंभ वेळी उपस्थित डॉक्टर पाटील मॅडम डॉक्टर बिराजदार डॉक्टर जागृती कांबळे महाडचे तहसीलदार काशीद साहेब,तसेच नायब तहसीलदार डॉक्टर उमाकांत सोमवंशी आणि एम एम ए अध्यक्ष श्री पठारे आणि एम एम ए चे अधिकारी युवासेना महाड शहर आधिकारी सिद्धेश पाटेकर इत्यादी उपस्थित होते या कोरोणा सेंटरमुळे महाड पोलादपूर ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे सदर कोरोना सेंटर मुळे आता मुंबईला पेशंट पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही असे आमदार साहेब म्हणाले यावेळी उपस्थितांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन शुभारंभ करण्यात आला

error: Content is protected !!