सातारा शहर व परिसरातील ठळक घडामोडी

नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी(शेखर तलाठी)
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील आणखी ११ जणांचे रिपोर्ट आले पाॅझिटीव्ह.

आज आलेल्या रिपोर्टमध्ये भिमनगर ४७ व ६२ वर्षीय पुरुष, शाहूनगर ६२ वर्षीय महिला,२६ व ४० वर्षीय पुरुष, आंबेडकर काॅलनी १४ व २५ वर्षीय स्त्री,सिध्दार्थनगर ३० वर्षीय पुरुष, १७,१९ व ३५ वर्षीय स्त्री.

गोडवली (ता.महाबळेश्वर) येथील आणखी दोघांचे (५२ वर्षीय महिला,४६ वर्षीय पुरुष) रिपोर्ट आले पाॅझिटीव्ह.

राजपुरी (ता.महाबळेश्वर) येथील आणखी सहा जणांचे (१६,२२,३०,५४, वर्षीय महिला,६१,६६ वर्षीय पुरुष) रिपोर्ट आले पाॅझिटीव्ह.

भिलार (ता.महाबळेश्वर) येथील आणखी पाच जणांचे (२०, ४१,४६ व ५२ वर्षीय पुरुष,४२ वर्षीय महिला) रिपोर्ट आले पाॅझिटीव्ह.

खिंगर (ता.महाबळेश्वर) येथील आणखी एकाचा (३१ वर्षीय स्त्री) रिपोर्ट आला पाॅझिटीव्ह.

पागांरी (ता.महाबळेश्वर) येथील आणखी एकाचा (२७ वर्षीय स्त्री) रिपोर्ट आला पाॅझिटीव्ह.

मेटगुताड (ता.महाबळेश्वर) येथील आणखी एकाचा (१७ वर्षीय स्त्री) रिपोर्ट आला पाॅझिटीव्ह.

error: Content is protected !!