ऩियतीने अखेर फास आवळ दक्षिण अफ्रिका या देशातील मुख्य शहर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर
नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी(शेखर तलाठी)-दक्षिण अफ्रिका या देशातील मुख्य शहर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने 15 मे, २०२१ नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली आहे. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल.पाणी जपून वापरा. पाण्याची नासडी थांबवा. आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी पाठवलं होतं.जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे. 😔
जवळच्या सर्वच धरणातील पाणी कमी झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी खोलवर गेली आहे.तेव्हा आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:-
1. रोज गाड्या धुवू नका.
2. अंगणात पाणी मारू नका.
3. सतत नळ चालू ठेऊ नका.
4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया.
५) घरातील गळके नळ रिपेअर करा
६) सोसायटीतील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा
या संकटाचा एकत्र सामना करूया.
पाणी वाचवा, पाणी जिरवा. भावी पिढी साठी पाणी हेच जीवन आहे.
–
वरील संदेश ५ ग्रुप मध्ये पाठवा..जादु वैगेरे काही होणार नाही, पण नक्की चांगली बातमी … पसरवल्या चे समाधान मिळेल आणि येणार्या दुष्काळात पाणी बचतीचे पुण्य घडेल, चार तहानलेल्यांची तहान भागेल.
*हृदया पासुन* .