महाड येथील ग्रा.प सदस्या तथा पत्रकार प्राजक्ता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजु लोकांना भाजीपाला वाटप

नवचैतन्य टाईम्स महाड रायगड प्रतिनिधी(प्राजक्ता पवार)-कोविड मुळे गोरगरीबाना जगणे मुश्कील झाले आहे कोरोनाने जगाला विळखा घातला असुन गरीब जनता एक वेळच्या अन्नाला महाग झाले आहेत हातावरचे पोट असणाऱ्याना खुप त्रास होत आहे त्याला आपण सर्वांनी सामोरे जायाला पाहिजे तसेच जिजाऊ ब्रिगेड महाड तालुका अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्या महाराष्ट्र राज्य युवती माहिती अधिकारी,नवचैतन्य टाईम्स पत्रकार प्राजक्ता ताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजी पाला वाटप करण्यात आली त्यानी चांगला विचार केला की माझ्या वाढदिवसाच्या निमित्त ने वायफट खर्च न करता आपण ही समाज्याचे काही तरी देण लागतो या उदात्त भावनेतुन प्राजक्ता पवार यांनी ४० कुटुंबाना भाजी वाटप केले तसेच संभाजी ब्रिगेड महाड तालुका उपाध्यक्ष शिवश्री निलेश भाऊ पवार बिरवाडी विभाग अध्यक्ष भगवान मोहिते,बिरवाडी विभाग उपाध्यक्ष राहुल पवार,भावे गावच्या सरपंच अशा ताई जाधव इतर सहकारी होते हे त्यांच्या सोबत होते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩

error: Content is protected !!