15 मे पर्यंत कडक निर्बंध सातारा प्रभारी जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

नवचैतन्य टाईम्स कुडाळ करहर प्रतिनिधी(जुबेर शेख)-सातारा जिल्हयात कोरोना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये,सातारा जिल्ह्यातील सध्यस्थितीत लागू असलेले निर्बंध 15 मे अखरे वाढविण्यात आले आहेत.याबाबतचे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.

error: Content is protected !!