मनसेच्या खंडाळा तालुका उपाध्यक्षपदी महेश बिचुकले यांची निवड

नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(मकसुद शेख)
सातारा, दि. १२ – सन्मानीय राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष आदित्य शिरोडकर साहेबांच्या आदेशावरून सन्मानीय सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री.युवराज पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली व खंडाळा तालुका अध्यक्ष आविष्कार भरगुडे पाटील व सागर सुनील भरगुडे यांच्या हस्ते महेश बिचुकले यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खंडाळा तालुका उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.अविष्कार भरगुडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला व त्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कामाची पोच मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!