पाचगणी शहर व परिसरातील ठळक घडामोडी
नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी(शेखर तलाठी)-पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या पथकाची मनमानी पद्धतीने दुकाने उघडणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई.निर्बंधांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उतरले रस्त्यावर आणि स्वतः कारवाई करण्यात सहभागी औषध दुकानांवर सोशल डिस्टसिंग व नियम डावलून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यां दहा दुकानदारांवर केली दंडात्मक कारवाई.