रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती ताई तटकरे मा.लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते रक्त विघटन प्रकल्पाचे उद्घाटन सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स महाड रायगड प्रतिनिधी(प्राजक्ता पवार)
कै.काकासाहेब चितळे स्मृती केंद्र संचलित जनकल्याण रक्त केंद्र महाड या ठिकाणी नवीन रक्त विघटन प्रकल्प उभारण्यात आला असुन रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती ताई तटकरे मा.लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते रक्त विघटन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाड शिवसेना शहर प्रमुख नितीनजी पावले महाड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनीलजी अग्रवाल नगरसेवक बंटी पोटफोडे डॉक्टर चेतनजी सुर्वे युवा महाड शहर अधिकारी सिद्धेश पाटेकर उपशहर प्रमुख निखिल शिंदे तसेच डॉक्टर सुकाळे तसेच संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते

error: Content is protected !!