पाचगणी शहर व परिसरातील ठळक घडामोडी

नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी(शेखर तलाठी)
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील एकाचा (हनुमान रोड ५५ वर्षीय पुरुष) रिपोर्ट आला पाॅझिटीव्ह.
राजपुरी (ता.महाबळेश्वर) येथील आणखी चौघांचे रिपोर्ट आले पाॅझिटीव्ह.
आज आलेल्या रिपोर्टमध्ये २१,३५ व ६० वर्षीय स्त्री,६९ वर्षीय पुरुष.
आज पाचगणी आरोग्य केंद्रात ८७ जणांची करण्यात आली ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट व ११ जणांची RTPCR.
जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत ६६६ जणांचा अहवाल आला कोरोना बाधीत,१४ बाधितांचा मृत्यू.आज १६९२ कोरोना रुग्णांना दिला डिस्चार्ज तर ८८१३ रुग्णांवर उपचार सुरू..

error: Content is protected !!