केंजळ येथील श्रीमती तारामती मुगुटराव कदम यांचे दु:खद निधन

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी (प्रणाली कदम)केंजळ ग्रामपंचायतच्या माजी सदस्या तसेच जनसेवा सहकारी पतसंस्थेच्या माजी व्हाईस चेअरमन श्रीमती.तारामती मुगुटराव कदम यांचे,आज वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले.त्या वाई बाजार समितीचे माजी सचिव राजेंद्र कदम यांच्या मातोश्री आहेत,तसेच केंजळ गावचे उपसरपंच मा.अमोल कदम यांच्या त्या चुलती आहेत,त्या मनमिळावु स्वभावाच्या होत्या,त्या केंजळ गावात आक्का या नावाने प्रसिद्ध होत्या.त्यांच्या निधनाने केंजळ पंचक्रोशीत हळहळ व्यक्त झाली.त्यांच्या पश्चात मुलगा,सुन,नात,नातु असा परिवार आहे.अंत्यविधी
साठी पंचक्रोशीतील,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्षेत्रातील व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!