विज्ञान प्रदर्शन हे काळाची गरज- प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर डी.शिंदे .

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – रामराव विद्यामंदिर प्राथमिक शाळा जत येथे विज्ञान प्रदर्शन करण्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक विध्यार्थीनी भाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन जतचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री आर. डी.शिंदे रामराव विद्यामंदिर जत चे उपमुख्याध्यापक श्री एस.डी. मोहिते सर, नानासाहेब शिंदे, पालक श्री गणेश गिड्डे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर टी.कोळी, कु.वहनकळस मॅडम, श्री.पाठक सर, श्री.कारंडे सर उपस्थितीत होते. विज्ञान प्रदर्शनात इ.१ली ते ४ थी चे विध्यार्थी सहभाग झाले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी बहुसंख्येने पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

error: Content is protected !!