वळसंग नगरीतील आदर्शवादी व्यक्तीमत्व नागेंद्र पुजारी
नवचैतन्य टाईम्स वळसंग प्रतिनिधी(आप्पासो दुधाळ)-नगरीतील आदर्शवादी व्यक्तीमत्व असणारे मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म पण ,विचारसरणी उच्चवर्गीय पेंक्षा अथांग … त्यांचे पितामह ग्रामदैवत श्री केंचराया चे सेवक … याच सेवावृत्ती भावनेचा प्रेरणा घेत आज समाज सेवक म्हणुन समाजाच्या हितासाठीच आपलं जगणं हेच जीवन असे दिसुन येते. आपण जरी गरिबी कुटुंबात जन्माला आलो तरी काय झाले. पण विचाराने आम्ही श्रीमंत आहोत याचे जातीवंत उदाहरण म्हणजे नागेंद्रजी पुजारी..स्वताच्या महत्त्वकांक्षा पुर्ण करित आज सामाजिक दुनियेत पदार्पण करित आहेत.ते जत तालुक्यातील एकमेव मोडी वाचक आहेत,
समाजाजे हित हेच माझे जीवन म्हणुन गरिबी कुटुंबात आज ही अनेक संकटातून सामोरे जाताना दिसत आहे .ते एका अभि भाषणात म्हटले आहे कि, माझं जगणं हे फक्त समाजासाठी आहे. आणि म्हणुन वळसंग नगरीतील प्रत्येक संस्कृतीक कार्यक्रमात ते नेहमीच अग्रेसर असतात.ग्रामदैवत श्री.केंचरायाचे ते सेवक आणि सर्वश्रेष्ठ भक्त आहेत .वळसंग नगरीतील सर्वात कमी वयात पोती पुराण वाचणे आणि त्याचे मतितार्थ सांगणे हे त्यांच्याच नावाने नोद होते. ढोलाचे गाण्याबाबत प्रशिक्षण,एक उत्तम कवि (कन्नड व मराठी),उत्तम वक्ता,संंघटन बांधनी, अध्यात्मवादी, पुरातन देवळांचे तज्ञ अभ्यासक अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ गुण अवगत असल्याने आज महाराष्ट्र भर अनेक संख्येने त्यांचे शिष्य आहेत. ते एक उत्तम लेखक आहेत त्यांनी प्रकाशीत केलेले पुस्तके 1) ज्ञान प्रभोधनी 2) जत दर्शन ( सदर पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन उर्जा मंत्री ना. मा.विनायकराव कोरे यांच्या शुभ हस्ते झाले आहे.सन -२००४. )३) महाराष्ट्र देऊळ ..या पुस्तकाचे लिखान सुरु असुन त्यांचे काम अंतिम टप्यात आहे.वैचारिक पातळीवर आपल्या विचारावर प्रभुत्व मिळवुन सामाजिक क्षेत्रात मर्यादित न राहता तर सामाजिक व राजकिय क्षेत्रात ही आपले नावलौकिक करित आहेत.समाजामध्ये परिवर्तन बदल घडविण्यासाठी विचार पेरा कृती उगवेल,तेच कृती क्रांती घडवेल आशा क्रांतीतुन समाजाचा नक्कीच बदल होतो.यावर ठाम विश्वास ठेऊनच सकारात्मक विचारातुनच नवदिव्यदृष्टी आज समाजाला देत आहेत.पण ..दुर्दैव असे आहे कि,ज्या ठिकाणी पिकतं त्या ठिकाणी खपत नाही आणि ज्या ठिकाणि पिकतं नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खपतं असते. हा निसर्गाचा जणू नियमच..अगदी अशाच पद्धतीने आपले क्षेत्र मर्यादित न ठेवता महाराष्ट्र व कर्नाटक सहित अनेक राज्यात ही त्यांच्या विचारावर आकर्षक होऊन अनेक अनुयायी बनत आहेत.थोर होण्यासाठी थोडाफार पोर व्हावा लागतो आशा प्रकारे विचार आणि आचरणात आपली ठसा उमठविणारे असा समाजसुधारक. वळसंग सहित आजुबाजुच्या गावातील युवापिडीसाठी प्रेरणादायक आहे ……✍🏼[ HE IS GREAT POWERFUL SOCIAL WORKER]अनेकांना योग्य मार्गदर्शन करणे,शासकीय कामात मदत करणे ,जत तहसिल कार्यालयात रेकाॕर्ड आॕफिस मध्ये काम करत अनेक गरजु गरिब मुलांना मोफत कागदपत्रे कडुन देणे आणि ढोलाच्या गाण्याच्या माध्यमातून आपल्या विचारावर प्रभुत्व मिळविणारे …..
साधी राहणीमान परंतु उच्च विचारसरणीचे..
मुर्ती लहान परंतु किर्ती महान असणारे …
भोळेपणाचा स्वभाव परंतु उच्च दिव्यदृष्टी ठेवणारे….
वळसंग नगरीतील गरिब कुटुंबात जन्म …पण.. आपल्या व्यक्तीमत्व परिचयाचे छाप पाडत..आमदार खाजदार आणि मंत्री पर्यत ओळख ठेवणारे…
वळसंग नगरीतील तरुण पिडी त्यांच्याकडे एक आधुनिक समाजसुधारक म्हणुन पहातात.
न गर्व,न अंहकार प्रेमाने सर्वांना संवाद साधणारे वळसंग नगरीत अल्पवधीतच प्रचंड लोकप्रियता मिळविणारे व्यक्तीमत्व..
गुरुवर्य, युगपुरुष अध्यात्मवादी मा.श्री नागेंद्रजी पुजारी अशा महान व्यक्तीमत्वास त्यांच्या पुढील सामाजिक ,राजकीय आणि आर्थिक वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा ……