दामोदर नाट्यगृहात चिपळूण-खेड तालुक्यातील दोन लोकप्रिय नामांकित युवा शाहिरांचा रंगणार जंगी सामना

नवचैतन्य टाईम्स मुंबई : ( दिपक कारकर ) कोकणातील माणसाच्या कणाकणात आणि मनामनात भरलेली कला म्हणजे शक्तितुरा जो पुराण काळापासून आदी अनादी ही कला हे नृत्य पाहायला वाचायला मिळत आहे.श्री पाणबुडी देवी कलामंच पाचेरी सडा ता.गुहागर,जि.रत्नागिरी प्रस्तुत संतोष घाणेकर,रमेश भेकरे,अमित गावडे,संदिप निर्मळ,रमेश कोकमकर,कु.दिपक कारकर आणि सहकारी आयोजित कोकणातील दोन युवा दिग्गज शाहिरांचा शक्ती-तुरा”जंगी सामना शुभारंभाचा प्रथम प्रयोग”सचिन विरुद्ध सचिन…एक खेड तालुक्यातील गायनातील सुमधुर आवाजाची तोफ कवी/शाहिर सचिन कदम, दूसरा चिपळूण तालुक्यातील पहाडी आवाजाचा बादशाह कवी/शाहिर सचिन धुमक.मुंबई रंगभूमीवर….युवा शाहिरांचा एक जबरदस्त “शक्ती-तुरा” महामुकाबला शक्तीवाले ब्रम्हनिष्ठ सद्गुरु सदालाल घराणे गुणाजी,विष्णू, दामाजी, परशुराम गुरुवर्य शिव शाहिर विठोबा साळवी यांचे पटशिष्य,वस्ताद कवी/शाहिर सचिन कदम (खेड) सह संदीप मोरे,राकेश,रुपेश, आणि मंडळी शाखा -झोलाई मानाई नाच मंडळ -मोरवंडे (खेड) विरुध्द तुरेवाले मुळगादी बाबू रंगेले, शीघ्र कवी वासुवाणी, गणपत दाजी रेवाळे, यांचे शंकर पंदेरे-तुकाराम सुवार , गुरुवर्य महाराष्ट्र गौरव भूषण मधुकर पंदेरे-शिवराम पंदेरे,तुषार पंदेरे-जगन्नाथ रसाळ,सचिन धुमक-नितीन रसाळ तुरेवाले कवी/शाहिर सचिन धुमक (चिपळूण,ढाकमोली)सह सुरेश,अमित,जितेश, प्रशांत,महेंद्र,स्वप्निल,अनंत, गणेश,प्रसाद,प्रदीप शाखा- श्री समर्थ बाजी नाच मंडळ,पाष्टेवाडी ता.चिपळूण जि.रत्नागिरी यांचा जबरदस्त सामना मंगळवार दिनांक १८ जून २०१९ रोजी रात्री ८-३० वा. मुंबईतील प्रसिद्ध दामोदर नाट्यगृह परळ,मुंबई येथे होणार आहे.तरी कोकण भुमिपुत्रांनी या शक्ती-तुरा शुभारंभ सामन्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.अधिक माहीतीसाठी रमेश कोकमकर- ८८५०४२२७११, दिपक कारकर – ९९३०५८५१५३, संतोष घाणेकर – ९८३३६८९६४२ यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!