जतचे सबरजिस्टर मा रोकडे साहेब याची आटपाडी येथे बदली.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – जतचे सबरजिस्टर मा रोकडे साहेब यानी तीन वर्षे उत्कृष्ट पणे जत तालुक्यातील जनतेची सेवा केल्याबद्दल जत तालुका शिवसेनेकडून मा रोकडे साहेब (रजिस्टार ) यांचा सत्कार करण्यात आला. मा रोकडे साहेब हे अचूक काम करून लोकांची मने जिकले. त्याची आटपाडी येथे बदली झाली असून पुढील कामास शुभेच्छा सनी कन्स्ट्रकशानचे मालक व माजी शिवसेना जत तालुका प्रमुख सागर पाटील यानी दिली. यावेळी मा तालुका प्रमुख सागर पाटील मलकारी, पवार, चौंरग पाटील, सी आर भाई, चंदु पाटील, अनिल पवार , राहुल वायफळकर, संतोष कांबळे, आदी उपस्थित होते

error: Content is protected !!