अखिल भारतीय होलार समाज संघटना A गटाची बैठक संपन्न …

नवचैतन्य टाईम्स जत(प्रतिनिधी)—-अखिल भारतीय होलार समाज संघटना ए गट राज्य स्तरीय बैठकीचे आयोजन शासकिय गेस्ट हाऊस येथे पार पडला ..
व येत्या २४-६-१९ रोजी होलार समाज्याच्या अनेक वर्षा पासुन चे प्रलंबीत मागण्या साठी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे याचे नियोजनसाठी आढावा बैठक पार पडला.
या बैठकीत समाज्यातील सर्व गट-तट समाज एकञ करुन मोठ्या ताकदीने मोर्चा काढु या संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला व समाज्याच्या अनेक अडीअडचणी सदंर्भात चर्चा करण्यात आला ..
या बैठकीसाठी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे,जेष्ठ मार्गदर्शक कृष्णा मासाळ,शिक्षक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब व्हनमाने गुंठेवारी विभागाचे गेजगे साहेब युवक प्रदेश अध्यक्ष भगवानदास केंगार,सोलापुर जिल्हा अध्यक्ष सचिन हेगडे,सांगली जिल्हा अध्यक्ष बापुसाहेब करडे व संजय ऐवळे,( कुपवाड)सांगली जिल्हा प्रसिध्दी प्रमुख आप्पासाहेब गेजगे,शिवाजी गळवे ( तासगाव)कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भंडगे, सातारा जिल्हा संघटक राजेश जावीर, व आंनदराव ऐवळे,तालुका अध्यक्ष सचिन केंगार ,जिवन केंगार, सांगली शहर अध्यक्ष बुध्दाप्पा ऐवळे, चंदन सनदी मिरज शहर अध्यक्ष राजु हातेकर जिवन केंगार, सुरेश केंगार,जयसिंगपुर शहर अध्यक्ष राहुल भजनावळे, सांगली उपशहर अध्यक्ष माणिक जावीर, ज्ञानेश्वर केंगार,परशुराम माने,उमेश मासाळ,रामचंद्र पुजारी, सिध्दाप्पा ऐवळे,संजय केंगार, संजय ऐवळे, याच्यां सह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते …

error: Content is protected !!