जत विधानसभा लढवणार- महादेव (भाऊ) हुचगोंड.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – जत खोजनवाडी,मेंढीगिरी,देवनाळ,
उंटवाडी,रावळगुंडवाडी,मुंचडी,
उमराणी व इतर गावांचा कायम पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी राजा सुखी व्हावा, सुशिक्षित बेरोजगारी कमी करण्यासाठी ,सामाजिक अार्थिक न्याय मिळवण्यासाठी ग्रामीण व शहरी भागाचा विकास करण्याचा द्रूष्टिने प्रत्येक गावात उद्योगधंदे उभा राहावा व गरीब जनतेला सुखी करण्यासाठी लोक कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी जत विधानसभा शेतकऱ्यांच्या जीवावर लढविणार असल्याची माहिती सामाजीक कार्यकर्ते महादेव हुचगोंड यानी केली. मतदान संघातुन निवडुण येण्यासाठी शेतकरी व नागरीकांनी सहकार्य करावे आसे आवहान हुचगोंड यानी दिली.

error: Content is protected !!