जतच्या लिटल चँम्प प्री-स्कूल मध्ये प्रवेश सुरु—–

नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)—-जत येथील प्रसिध्द व पालकानी गौरविलेले एकमेव लिटल चँम्प प्री स्कूल ॲन्ड ॲक्टीव्हीटी सेंटर चे सर्व वर्ग १३ जून २0१९ पासुन नियमितपणे सुरु झाले असल्याचे माहिती प्री स्कूलच्या संचालिका डॉ गीता पंतगे यांनी दिली. प्ले हावुस,प्ले ग्रुप,नर्सरी, एलकेजी, आणी युवकेजी असे ५ वर्गाचे प्रवेश सुरु झाले असुन पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक वर्गाचे मोजकेच जागा शिल्लक असल्याने आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी त्वरीत प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालिका सौ गीता पंतगे यानी केले आहे.प्री स्कूलच्या प्रवेशावेळी सर्व विद्यार्थ्यांना गुलाब फुल देवुन स्वागत करण्यात येत असुन प्री स्कूल मार्फत वैयक्तिक लक्ष स्वयंशिस्त आरोग्य तपासणी इंग्रजी माध्यमाबरोबर मराठी हिंदीचे तोंड ओळख स्टेज डेआरिंग गँदरीग फँन्सी ड्रेस इत्यादी व प्री स्कूलची प्रमुख वैशिष्टे असुन पालकांचा वॉटशॉप ग्रुपला आपल्या पाल्यांची माहिती वेळोवेळी देणेत येत असतो तसेच वर्षाखेरीज आकर्षक प्रमाणपत्र सर्व विध्यार्थाना दिले जाते जतमधील सर्वोत्तम व परिपुर्ण असलेल्या ह्या प्री स्कूल मध्ये लहान गट व मोठया गटाची फी अत्यंत माफक असुन आपल्या पाल्यांची प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन प्री स्कूलचे संस्थापक डॉ राजेश पंतगे यांनी केले आहे.९८२२५४८१२०/ ९१६८२४७३८०

error: Content is protected !!