शेतकऱ्यांच्या प्रश्नांनासाठी विधानसभा लढविणारच- महादेव भाऊ हुचगोंड.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – शेती, सुशिक्षित बेकारी,शेती संबंधित उद्योग पिण्याचे पाणी, शेतीला मोफत विधुत पुरवठा,डोन भागातील शेतकऱ्यांचा विकास प्रदूषण कमी करण्यासाठी टांगा वाहतूक, वृक्ष लागवड, जंगल क्षेत्रापासून सेंद्रिय खताची निर्मिती,देशी गाय पाळण्यासाठी शासकीय बँका मार्फत मोफत कर्ज पुरवठा करण्यासाठी खाजगी वकील यांना प्रति महिना शासनाकडून 20 हजार रुपये वेतन,मागासवर्गीय लोकांना प्रति महिना 10 हजार रुपये मदत मिळावे, एस टी महामंडळसेवा आधुनिकीकरण, लोहार, सुतार, कुंभार, चांभार,शिंपी, यासह सर्व समाजातील लोकांना व खाजगी वाहन चालक यांना उद्योगधंदे उभा करण्यासाठी शासनामार्फत 0 % टक्के व्यजदराने कर्ज उपलब्ध करण्यासाठी, दुग्ध उत्पादनात वाढ, ग्रामीण भागात कच्या रस्त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी. प्रधान किसान सन्मान योजना 6 हजार रुपयांवरून प्रति महिना 20 हजार रुपये शासनाकडून मिळवून देण्यासाठी. 50 टक्के कमी दराने शेतकऱ्यांना पेट्रोल व डिझेल कमी दराने मिळवून देण्यासाठी नद्या जोड प्रकल्प चालू करण्यासाठी शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रदूषण मुक्त विमान सेवा चालू करण्यासाठी शहरी भागाचा विकास होण्यासाठी मानवी आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी मुरमाड जमीन सुधारणा करण्यासाठी. जत तालुक्यातील प्रशासनाचा कारभार सुधारणा करण्यासाठी चारा प्रश्न सोडवण्यासाठी मानवाला जीवन रक्षक मास्क मिळवून देण्यासाठी शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळवून देण्यासाठी
मला निवडून द्यावे असे आवहान हुचगोंड यानी केली आहे.

error: Content is protected !!