करंजे येथील अश्विनी राजेश माने यांचे दुःखद निधन

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-करंजे (ता खानापूर) येथील प्रतिष्ठित महिला नागरिक सौ अश्विनी राजेश माने (वय- ३५) यांचे मंगळवार दिनांक ३० रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.त्या गर्जेवाडी (ता कवठेमहांकाळ)गावचे जेष्ठ नेते व माजी सरपंच प्रल्हाद (बापू) हाक्के यांच्या कन्या होत.त्यांच्या पश्चात पती, मुलगा,मुलगी,सासू-सासरे असा परिवार असुन रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता करंजे (खानापूर) येथे होणार आहे.

error: Content is protected !!