घाटनांद्रे येथील श्रीमती शारदा सुधाकर देसाई यांचे दुःखद निधन

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठीत महिला नागरिक श्रीमती शारदा सुधाकर देसाई (वय-६५) यांचे मंगळवार दिनांक ३० रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.त्या प्रसिद्ध तंत्र कारागीर संजय देसाई यांच्या आई होत.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,जावाई व नातवंडे आसा परिवार असुन,रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घाटनांद्रे येथे घेण्यात आले आहे.

error: Content is protected !!