मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त खरसुंडी येथे मा.आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधानाच्या जीवनपटाचे चित्रस्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-आज खरसुंडी येथे भाजपा ओबीसी मोर्चा सांगलीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा निमित्त आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधानांच्या जीवनावरील व कार्यावरील माहिती चित्र स्वरुपात प्रदर्शन पार पडले त्याचे उद्घाटन करताना भाजप जिल्ह्या अध्यक्ष मा पृथ्वीराज देशमुख, मा आ राजेंद्र अण्णा देशमख मा सभापती ब्रम्हानंद पडळकर अनिल पाटील ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष विलास काळेबाग प्रदेश कार्यकारणी सदस्य धोंडीराम इंगवले, भाऊसाहेब गायकवाड, राहुल गुरव, अण्णा पुजारी,प्रमोद धायगुडे, संजय कोळेकर तानाजी क्षीरसागर, रवींद्र पुजारी, रामहरी इंगवले, विवेक पुजारी,विलास जानकर, दिलीप सवणे, जगन्नाथ कोळेकर इ मान्यवरांच्या उपस्थितीत होते

error: Content is protected !!