आटपाडी येथील ज्येष्ठ विधीतज्ञ मा.ॲड.व्ही.जी. लाळे यांचा सत्कार सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-दिनांक 8 10 2022 रोजी सांगली वकील संघटना आणि महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल यांचा संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय सिएलईएफ या कार्यक्रमाचा पहिला दिवस पार पडला.या कार्यक्रमास मुंबई येथील न्यायमूर्ती मा. संदीप शिंदे,अभय आहुजा आणि सांगलीचे प्रधान जिल्हा न्यायाधीश मा.अजेय राजेंदकर आणि स्टेट बारचे अध्यक्ष मिलिंद थोबदे,उपाध्यक्ष विवेक घाटगे, सिएलईपीचे चेअरमन संग्राम देसाई,बीलईफचे चेअरमन गजानन चव्हाण हजर होते.सदर कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ वकिलाचा सिनियर कौन्सिल म्हणुन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमचे आयोजन सांगली बार असोशिएशनचे अध्यक्ष प्रशांत जाधव सह सर्व कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!