आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी दलित पॅंथर सामाजिक संघटनेची मागणी

नवचैतन्य टाईम्स फलटण प्रतिनिधी(दिनेश लोंढे) दि.९-: फलटण शहरामध्ये आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा पुनरावृत्ती पुतळा उभारण्याबाबत निवेदन दलित पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने नगरपरिषद फलटण प्रांत साहेब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सालाबाद प्रमाणे मंगळवार पेठेतून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती होत असते यावेळी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांच्या पुतळ्याची जाणीव होत असते यासाठी .आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण देऊन दलित समाजाला सामावून घेण्याचे कार्य केले दलित समाजातील व्यक्तीस हॉटेल टाकून हॉटेलचा व्यवसाय करण्यासाठी मदत करून ते स्वतः त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पीत असत या मागचा उद्देश समता प्रताप प्रस्थापित करण्यासाठी जाती अंत करण्यासाठी त्यांनी महान कार्य केले बाबासाहेब मॅट्रिक झालेले असताना स्वतः तिथे जाऊन त्यांचा सत्कार घेऊन विदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर करणारे राजे छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श समोर ठेवून दलित पॅंथर सामाजिक संघटनेने त्यांचा पूर्ण कृती पुतळा फलटण शहरांमध्ये बसवण्यासाठी आज निवेदन दिले असे वंचित बहुजन न्यूज हे बोलताना व्यक्त केले तसेच फलटण फलटण शहरातील जुना बारामती रोड या ठिकाणी मदन शंकर अहिवळे मार्ग कमान उभारण्यात यावी या प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या यावेळी महेश गायकवाड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दलित पॅंथर सामाजिक संघटना लक्ष्मण काकडे जिल्हाध्यक्ष सातारा. स्वप्निल जावळे खंडाळा तालुका अध्यक्ष. दलित पॅंथर सामाजिक संघटना बापू सावंत जिल्हा उपाध्यक्ष दलित पॅंथर सामाजिक संघटना शरद रणवरे फलटण तालुका अध्यक्ष दलित पॅंथर सामाजिक संघटना प्रशांत रणवरे फलटण शहर संपर्कप्रमुख आदित्य अहिवळे फलटण तालुका सदस्य गणेश वाकोडे फलटण तालुका कार्याध्यक्ष तसेच इतर पॅंथर कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!