घाटनांद्रे येथील चद्रकांत पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठीत नागरीक चंद्रकांत धोंडीराम पवार (वय-४७) यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.ते घाटनांद्रे येथील सर्वोदय हायस्कूल मध्ये शिपाई या पदावर कार्यरत होते.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,भाऊ,भावजय आसा परिवार असुन,रक्षाविसर्जन शनिवार दि १९ रोजी सकाळी नऊ वाजता घाटनांद्रे येथे घेण्यात आले आहे.

error: Content is protected !!