लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे स्पर्धा वार्ता साप्ताहिक पुणे अंकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स वाई(अमोल मांढरे)वाई.22 जानेवारी.पुणे येथील प्रसिद्ध स्पर्धा वार्ता साप्ताहिकाचे. प्रकाशन येथील लोकमान्य टिळक ग्रंथालय येथे पार पडले. ग्रंथालया बरोबरच स्पर्धा परीक्षा केंद्र येथेही विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी ठेवण्यात आले. स्पर्धा वार्ता साप्ताहिक हे पुणे येथील एक नामांकित साप्ताहिक आहे.स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शना साठी या साप्ताहिकाने स्वतःचा नावलौकिक व स्वतंत्र ओळख बनवली आहे.कविराज अमोल मांढरे.वाई.यांचा या साप्ताहिकां मध्ये स्पर्धा परीक्षांचे चॅलेंज मराठी युवकांनी स्वीकारावे. हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे. स्पर्धा वर्ता साप्ताहिकांमध्ये स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, अतिशय उत्तम रित्या व सखोल माहिती द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते. अशी सर्व माहिती श्री अमोल मांढरे यांनी. ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा केंद्र. येथील मान्यवरांना सांगितली. आपणास व ग्रंथालयासाठी जर स्पर्धा वार्ता साप्ताहिक मागवायचे असल्यास पुणे येथील ऋषिकेश मांगुळकर आणि श्री दिगंबर इंगळे.यांच्याशी संपर्क साधावा. वार्षिक वर्गणी रुपये 300अल्प दरात.हे साप्ताहिक आपल्यापर्यंत घरपोच मिळणार आहे.
मोबाईल नंबर.8261909835..
9764882866…
धन्यवाद. कविराज अमोल मांढरे.वाई जिल्हा सातारा…
Mobile no.7709246740

error: Content is protected !!