पद्मश्री डॉ. ग.गो.जाधव मुक्तद्वार ग्रंथालय वाई येथे स्पर्धा वार्ता साप्ताहिक पुणे प्रकाशन सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स वाई(अमोल मांढरे)-वाई.24जानेवारी.नमस्कार.आज वाई येथील पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव. मुक्त द्वार ग्रंथालय येथे लेखक कविराज अमोल मांढरे यांनी तेथील ग्रंथपालांच्या हस्ते स्पर्धा वार्ता. साप्ताहिकाचे प्रकाशन केले. तेथील ग्रंथपालांची आपल्या स्पर्धा वार्ता साप्ताहिका बद्दल सविस्तर चर्चा केली आहे. त्यांच्या येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी वर्ग अभ्यासिकेमध्ये येतात . तेथील ग्रंथपालांनी विद्यार्थी वर्गांना आपले साप्ताहिक दाखवून नंतर ग्रंथालयामध्ये स्पर्धा वार्ता साप्ताहिक सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. लेखक कविराज अमोल मांढरे यांचा या स्पर्धा वार्ता साप्ताहिकांमध्ये स्पर्धा परीक्षांचे चॅलेंज मराठी युवकांनी स्वीकारावे.. हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे. स्पर्धा वार्ता साप्ताहिक हे पुणे येथील स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केले जाते. तसेच अल्पावधीतच या साप्ताहिकाने स्वतःची स्वतंत्र आणि नामांकित अशी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थी वर्गामध्ये स्पर्धा वार्ता हे साप्ताहिक लोकप्रिय आणि आदर्श असे आहे.
तेव्हा ग्रंथालयामध्ये आणि आपल्याला स्पर्धा वार्ता. साप्ताहिक मागवायचे असल्यास, पुणे येथील ऋषिकेश मांगुळकर. आणि श्री दिगंबर इंगळे. सर यांच्याशी संपर्क साधावा. वार्षिक वर्गणी 300. या अल्प दरात स्पर्धा वार्ता साप्ताहिक. आपणास घरपोच मिळणार आहे..
मोबाईल नंबर.8261909835..
9764882866…
स्पर्धा वार्ता साप्ताहिक. या अंकाविषयी सविस्तर माहिती हवी असल्यास वरील मोबाईल नंबरशी संपर्क साधावा. धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे.वाई. जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.

error: Content is protected !!