जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जगदंब फाउंडेशनच्या वतीने यशस्वी नारी शक्तीचा सन्मान सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जगदंब फाउंडेशनच्या वतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सीए नागेश साळुंखे यांच्या सुविद्य पत्नी सीए साळुंखे मॅडम आणि वडापाव चा गाडा चालवणाऱ्या नलवडे मॅडम यांचा फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक प्रदीप राव शिंदे ,अध्यक्ष दिलीपराव देशमुख, उपाध्यक्ष नागेश साळुंखे, श्री बाबासाहेब घोरपडे ,कृष्णात ताटे पाटील ,सुनील शिंदे, माणिकराव कदम, यशवंत साळुंखे, घोरपडे काका ,जाधव साहेब, धनवडे आप्पा हजर होते

error: Content is protected !!